Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

21 Bangaluru Marathi

२१ श्री द्वरकानाथ भवन

नियर एम्. एन्. कृष्णाराव पार्क, २९ के. आर्. रोड, बसवनगुडी, बेंगळूरु ५६०००४, फोन ०८०-२२६१२११६

संस्थापक : श्री द्वारकानाथ तीर्थ (२२)
स्‍थापना वर्ष : शके १८७९ हेविलंबी संवत्सर, अश्‍विन शुक्‍ल प्रतिपदा, (२४-०९-१९५७) रोजी श्री
द्वारकानाथ भवन या नावाने लहान इमारतीसह एक जागा विकत घेण्यात आली आणि त्याचे
उद्घाटन झाले.
नूतनीकरण : नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन २७-०१-१९८५ रोजी श्री विद्याधिराज तीर्थ स्वामी
यांच्या हस्ते करण्यात आले.
एकूण क्षेत्रफळ : १०,००० चौ. मीटर
इमारतीचा तपशील : कल्याण मंटप, पाकशाळा, भोजनशाळा,
सभाभवन : १) श्री विद्याधिराज भवन, :
२) नंदगोकुळ.
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव, पुण्यतिथी (कार्तिक वद्य ७), राम नवमी,