
१५.श्री वीरविट्ठल मठ
कुंकळये, फोंडा ४०३१०१
संस्थापक : श्री पूर्णप्रज्ञ तीर्थ (१८)
स्थापना वर्ष : शके १८०२ विक्रम संवत्सर, (१८८० इ.स.)
देव प्रतिमा : श्री वीरविट्ठल (पाषाण मूर्ती)
इतर प्रतिमा : मठासमोर श्री मारुतीचे मंदिर.
एकूण क्षेत्रफळ : ३३,९७६ चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास, मारुति मंदिर.
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव,