Taking too long? Close loading screen.

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

PL-logo--146x119A

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

19 Gangolli Marathi

१९ श्री वेंकटरमण देवस्थान (मल्यर मठ)

रथबीदी गंगोळ्ळी ५७६२१६ उडुपी डिस्ट्रिक्ट फोन ०८२५४-२३७१२३

संस्थापक : श्री नारायण मल्ल्या
स्‍थापना वर्ष : शके १५९६ प्रमाथी ज्‍येष्‍ठ १५ (इ.स. १६६८)
नूतनीकरण : शके १८२१ फाल्गुन बहुळ-३
हस्तांतरण : सेनापूर आचार्य परिवाराने शके १८६७ पार्थिव संवत्सर चैत्र शुक्ल ३ (१६/०३/१९४५) रोजी
संपूर्ण मठ श्री द्वारकानाथ तीर्थ (२२) स्वामीजींना हस्तांतरित केला.
देव प्रतिमा : श्री वेंकटरमण (पाषाणी)
नूतनीकरण : श्री द्वारकानाथ तीर्थ (२२) यांनी १९५६ साली अग्रशाळा जीर्णोद्धार, शिखर कलश सोन्याचा
मुलामा
पुष्करणी : छोटी पुष्करणी
ध्वजस्तंभ : श्री विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांनी ११-०७-१९८४ रोजी एक दगडी ध्वजस्तंभ प्रतिष्ठा
रथ : २ लाकडी रथ
शिबिका : चांदीची पालखी, चांदीची लालखी.
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास, सभागृह, कल्याण मंडप, स्वामीजींचे निवासस्थान,
सभाभवन : १. श्री द्वारकानाथ तीर्थ कल्याण मंडप उद्घाटन २४/०७/१९८४ रोजी विद्याधिराज तीर्थ (२३)
यांच्या हस्ते
२. श्रीनिवास कल्याण मंडप विद्याधिराज तीर्थ (२३) यांच्या हस्ते
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव, रथोत्सव, वनभोजन


पांच मल्यर मठा पैकी एक गंगोळ्ळि येथील श्री वेंकटरमण देवस्थान होय, सेनापूर आचर्य घराणे या देवस्थानचा करभार चालवित होते. त्यानंतर श्री द्वारकानाथ तीर्थ यांना गोकर्ण पार्तगाळी मठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड करून त्यांचे पीठारोहण झाल्यावर सेनापूरच्या आचार्य कुटुंबाने १६ मार्च १९४५ रोजी सदर मठवास्तु श्री द्वारकानाथ स्वामीजींना हस्तंतरित केली.
त्या नंतर श्रीमत् द्वारकानाथ तीर्थ स्वामीजींच्या पुढाकाराने या मंदिराचे व्यवस्थापन सुरळीतपणे चालले. याच दरम्यान १९६९ मार्च २ रोजी श्री द्वारकानाथ तीर्थ व श्री विद्याधिराज तीर्थ स्वामिजिंच्या उपस्त्तितीत या त्री शतक महोत्सव साजरा करण्यात आला.