१३. श्री गोपालकृष्ण मठ
पोस्ट अवर्सा, ५८१३१६ तालुका अंकोला
संस्थापक : श्री भूविजयरामचंद्र तीर्थ (१४)
स्थापना वर्ष : शके १८२२ रौद्र संवत्सर माघ शुक्ल ५मि सोमवार (१९/०१/१८०१)
देव प्रतिमा : श्री गोपाळकृष्ण (पंचलोह धातू)
इतर प्रतिमा : मठासमोर श्री मारुतीचे मंदिर.
कार्पेट क्षेत्रफळ : ९०० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, संध्या मंटप, अर्चक निवास.
पंचपर्व उत्सव :