१७. श्री बेटे वेंकटरमण देवस्थान
रथबिदी होन्नावर, ५८१३३४, फोन ०८३८७-२२०५६४
संस्थापक : रामचंद्र मल्या, पाच मल्यर मठांपैकी एक
स्थापना वर्ष : शके १५८५ शुभक्रत संवत्सर ज्येष्ठ पौर्णिमा (२०-०६-१६६३ इ.स.)
हस्तांतरण : श्री रामचंद्र मल्या यांनी शके १८४४ दुंधुभि संवत्सर पौष्य शुक्ल ३ (२२/१२/१९२२) रोजी
श्री इंदिराकांत तीर्थ स्वामीजींना (२०) हस्तांतरित केले.
देव प्रतिमा : श्री बेटे व्यंकटरमण, धनुर्धारी (पाषाण मूर्ती)
इतर प्रतिमा : मठाच्या समोर मारुतीचे मंदिर
रथ : लाकडी रथ.
ध्वजस्तंभ : एकशिला ध्वजस्तंभ.
एकूण क्षेत्रफळ : ४०० चौ.मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव, रथोत्सव (रथ सप्तमी)