Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

14 Venktapur Marathi

१४ श्री लक्ष्मीवेंकटेश देवस्थान

वेंकटापुर, पोस्ट शिराली ५८१३५४ तालुका भटकळ, फोन ०८३८५-२५८०७९

संस्थापक : गणपती मल्या, ५ मल्यर मठांपैकी एक
स्थापना वर्ष : शके १५८३ शार्वरी संवत्सर अश्विन पौर्णिमा (१६६१ इ.स.)
हस्तांतरण : श्री रामचंद्र मल्ल्या यांनी शके १७३९ ईश्वर संवत्सर ज्येष्ठ शुक्ल ३ (१९-०५-१८१७ मंगळवार)
होन्नावर मुक्कामात श्री लक्ष्मीनाथ तीर्थ स्वामीजी (१६) यांना मंदिर हस्तांतरित केले.
देव प्रतिमा : श्री लक्ष्मी व्यंकटेश देव (पाषाण मूर्ती)
ध्वजस्तंभ : एकशिला सुमारे २० फूट उंच.
शिखर कलश : सोन्याचा मुलामा
रथ : एक लाकडी रथ
वृंदावन : श्री रमानाथ तीर्थ (१५) शके १७२६ रक्ताक्षी, चैत्र शुक्ल-९ (१९/०३/१८०४, सोमवार)
नदी : व्यंकटापूर नदीच्या काठावर.
एकूण क्षेत्रफळ : १०,०००चौ. मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास, गुरुभवन
पंचपर्व उत्सव : रथोत्सव (रथ सप्तमी)