Taking too long? Close loading screen.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math

6 Ankola Math Marathi (1)

६. श्री वीरविट्ठल मठ

मठाकेरि, अंकोला (उ.क.) ५८१३१४

संस्थापक : श्री दिग्विजयरामचंद्र तीर्थ (७)
स्थापना वर्ष : शके १५७१ विरोधी (१६४९ इ.स.)
देव प्रतिमा : श्री वीरविट्ठल (धातूची मूर्ती)
पुनः प्रतिष्ठा : श्री विद्याधिराज तीर्थ शके १९०९ फाल्गुन शुक्ल-१३ (२९-०२-१९८८)
: (गर्भगृह जीर्णोद्धार, शिखर कलश प्रतिष्ठा, वृंदावन नूतनीकरण)
एकूण क्षेत्रफळ : १०,००० चौ. मीटर
वृंदावन : श्री दिग्विजयरामचंद्र तीर्थ-७ (२४-०२-१६६९)
: श्री रमाकांत तीर्थ-११ (२९-११-१७५०)
: श्री भूविजयरामचंद्र तीर्थ-१४ (२३-११-१८०३
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अर्चक निवास, गुरु भवन, द्वारकानाथ सभागृह, भोजनशाला, पाकग्रह.
सभाभवन : श्री द्वारकानाथ सभाग्रह
पंचपर्व उत्सव : वर्धंती उत्सव, वनभोजन

काही महत्त्वाच्या घटना
• शके १८७९ हेविलंबि संवत्सर वैशाख शुक्ल-२ (०१/०५/१९५७) रोजी श्री द्वारकानाथ तीर्थांच्या मंगल हस्ते मठाचा जीर्णोद्धार झाला.
• शके १८९० कीलक संवत्सर वैशाख शुक्ल १३ (१३-०५-१९६८) मठाकेरि येथील ९ गुंठे जागा शासकीय माध्यमिक विद्यालया साठी देण्यात आली. सदर विद्यालयाचे “द्वारकानाथ विद्यालय” असे नामांकरण करण्यात आले तर श्री द्वारकानाथ तीर्थ यांच्या हस्ते विद्यालयाचे उद्घाटन झाले.
• शके १९०९ प्रभव संवत्सर फाल्गुन शुक्ल-१२(२९/०२/१९८८) श्री विद्याधिराज तीर्थांच्या हस्ते श्रीविरविट्ठदेवाची व् शिखर कलश पुनः प्रतिष्ठा झाली.
• शके १९१० विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल १२ (१९/०३/१९८९) श्री विद्याधिराज तीर्थांच्या हस्ते “श्री विद्याधिराज सभाग्रहाचे” उद्घाटन झाले.
• शके १९११ शुक्ल संवत्सर फाल्गुन शुक्ल-१२ (०८/०३/१९९०) रोजी जीर्णोद्धारित तीन व्रंदावनात श्री मुख्यप्राण देवाची प्रतिष्ठा.