११ श्री वीरविट्ठल मठ, मुड्गेरी
पोस्ट मुड्गेरी, वाया अंगडी ५८१३६, कारवार तालुका
संस्थापक : श्री कमलाकांत तीर्थ (१२)
स्थापना वर्ष : साधारण संवत्सर १७५५ मध्ये
देव प्रतिमा : श्री वीरविट्ठल (पाषाण मूर्ती)
इतर प्रतिमा : मठाच्या समोर श्री मारुतीचे मंदिर.
पुनः प्रतिष्ठा : श्री आनंद तीर्थ (१८) शके १७४५ सुभानू, वैशाख शुक्ल -१०. (१८२५ इ.स.)
: श्री विद्याधिराज तीर्थ, शके १९३३ खर संवत्सर ज्येष्ठ शुक्ल -१० (११-०६-२०११)
एकूण क्षेत्रफळ : ३१,७२६ चौ. मीटर
इमारतीचा तपशील : गर्भगृह, अग्रशाळा, अर्चक निवास.
पुष्करणी : मंदिरासमोर एक छोटी पुष्करणी,
पवित्र वृक्ष : धात्री, अश्वत्थ.